पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभवाच्या पोतडीतून

इमेज
When someone asks me what is your biggest lesson from the past year?  Me 👉🏼 2024 ने शिकवलेला धडा, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणवलेल्या intuitions मग त्या सकारात्मक असो किंवा नकारात्मक त्या स्वतः पुरत्या मर्यादित ठेवायला शिकणे.   Its like you have to be  ठेविले अनंते तैसेचि रहावे  चित्ती असू द्यावे समाधान  जेंव्हा शिकवणारा तो असतो तेंव्हा विद्यार्थ्याची परीक्षा अवघड असते... काही वेळा खूप जास्त अवघड...  #एक_वेगळ्या_प्रकारची_अस्वस्थता  #एक_वेगळा_अनुभव Trust yourself.... Trust your vibes.... Trust your intuitions.... #अनुभवाच्या_पोतडीतून #स्वतःमध्ये_लपलेला_खजिना #treasures_inside_you #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल